श्रीरंग कलानिकेतन
शतजन्म शोधिताना ...............पं.विजय कोपरकरांच्या सुरांत चिंब झाले तळेगावकर रसिक

२६ जानेवारीला तळेगांव येथे श्रीरंग कलानिकेतनच्या वतीने कै.सुनील साने स्मृती संगीत महोत्सवात सुप्रसिद्ध गायक पं.विजय कोपरकर यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाची मैफिल आयोजित केली होती ...



अधिक वाचा




कै . पं. शरद जोशी आणि संगीत भूषण कै.पं.राम मराठे स्मृती राज्यस्तरीय शास्त्रीय संगीत, गायन, वादन व सुगम संगीत स्पर्धा २०१९ (वर्ष ३४ वे)

श्रीरंग कलानिकेतन, तळेगांव दाभाडेतर्फे आयोजित केलेल्या कै. पं.शरद जोशी आणि संगीतभूषण कै. पं. राम मराठे स्मृती राज्यस्तरीय संगीत स्पर्धेच्या अंतिम फेरीचा समारोह हेरिटेज एज्युकेशन सोसायटीच्या निसर्ग रम्य प्रांगणात सुप्रसिद्ध गायिका बकुळ पंडित यांचे शुभहस्ते शुभारंभ होऊन संपन्न झाला. ...



अधिक वाचा




संगीत भूषण कै. पं. राम मराठे स्मृती राज्यस्तरीय संगीत स्पर्धा २०१८

श्रीरंग कलानिकेतन, तळेगांव दाभाडे तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या संगीत भूषण कै. पं. राम मराठे स्मृती राज्यस्तरीय संगीत स्पर्धांची अंतिम फेरी हेरिटेज आर्ट अँड म्युझीक ॲकेडमीच्या निसर्गमयी वातावरणात १२ व १३ जानेवारी रोजी संपन्न झाल्या. या वर्षी प्रथमच प्राथमिक फेरी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली व संपूर्ण महाराष्ट्रातून २०१ स्पर्धकांची निवड अंतिम स्पर्धेसाठी करण्यात आली होती ...



अधिक वाचा

श्रीरंग कला निकेतन
वनश्रीनगर, तळेगाव दाभाडे,
जिल्हा- पुणे ४१०५०७
+91 75074 87784
shrirangkalaniketan@gmail.com
© 2026 Shriranga Kala Niketan. All Rights Reserved
Designed by aplap software